माझी नास्तिकता- माझा धर्म

मी नास्तिक आहे. असे मला नाईलाजाने सांगावे लागत आहे. कारण परीक्षेत जसा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो त्याच्या उत्तरात शेवटचा पर्याय असतो – ‘वरील पैकी कोणताही नाही’. तसाच माझ्या पुढे प्रश्न होता- ‘तुझा धर्म कोणता?’ त्याला माझ्याकडे तो शेवटचा पर्याय होता – ‘वरील पैकी कोणताही नाही’. भारतीय घटनेने मला तो पर्याय निवडण्याचा अधिकार दिलेला […]

etihasache vyasan

अच्छे दिन – ते आणि हे

रोज सकाळी…. गुड मॉर्निंग… गुड डे…. पण मी कधी मनाला लावून नाही घेत. दर २६ जानेवारीला…. सगळे ‘प्रजा-सत्ताक’ म्हणतात; पण सगळे ‘सत्ताक’ फक्त स्वतःलाच ‘प्रजा’ समजतात. दर १५ ऑगस्टला …. नव्याने स्वतंत्र झाल्याची जाणीव करून देतात; पण माझ्याभोवती तेच कुंपण रचतात. दर ३१ डिसेंबरला…. नवीन वर्ष सुखाचे.. समृद्धीचे… भरभराटीचे…. ; पण मला कधी खरे नाही […]