सर, तुम्ही सुद्धा…..

सर, आम्ही सगळं खरंच समजत होतो, पण तुम्ही तर सगळं खोटंच शिकवलंत. ‘सत्यमेवं जयते’ शिकवलंत, पण बळी तो कान पिळी हे नाही सांगितलं. ‘पळसाला पानं तिन’ हे शिकवलंत, पण दोन अनं दोन पाचही होतातं हे नाही सांगितलं. ‘एक तीळ सात जणात वाटायचा’ हे शिकवलंत पण आपण नेहमी आठवे असतो हे नाही सागितलं ‘प्रेम आंधळ असतं’ […]

गिनिपिग….

आपण सगळेच गिनिपिग…. एकमेकांचे. जात, भाषा, प्रांतांसारख्या भेदभावांच्या पिंजऱ्यातून नात्यागोत्यांच्या अन प्रतिष्ठेच्या दावणीला बांधलेले. तृप्त होण्याची आशा करत बसलेले, पण सुखाच्या अमिषात असते दुःख कालवलेले. प्रेमाच्या गोंजारण्याने अन द्वेषाच्या टोचण्यांने हाकतोय एकमेकांना, भावनांच्या झोपाळ्यावर झुलवतोय एकमेकांना. पिंजऱ्यातील बंदिवास, पिजऱ्यातीलच स्वातंत्र्य, त्यातीलच जय, त्यातीलच पराजय. त्यातच आपले, त्यातच परके, त्यातच वरचे, त्यातच खालचे. आपणच भोपळा, आपणच […]

आषाढमासी

आषाढमासी अखेरदिवसी, दरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर सगळे, क्षणात फिरुनी पीऊन पडे बघता बघता इंद्रसुधेचा पेग दुहेरी भरलासे मंगल प्राशन करूनी घेतले नभोमंडपी अहो भासे झालासा सूर्यास्त वाटतो, सांज बारही तो उघडे कधी अड्ड्यावर, कधी घरांवर नकळे केव्हा पिऊन पडे उठती वरती अन फेसाळती अनंत संध्यारंग पहा सर्व मुखावर होय रोखिले ते मदिरेचे रुप […]