परमेश्वर म्हणजे काय हो भाऊ?

परमेश्वर म्हणजे – सत्य सत्य – जे आहे ते, जसेच्यातसे जे आहे ते म्हणजे – संपूर्ण अस्तित्व परमेश्वर नाही हे एक सत्य आहे. कोणता परमेश्वर नाही? – तुमच्या कल्पनेतील – कारण तो सत्य नाही. – कारण तो फक्त तुमच्या सोयीचा आहे. – कारण तो आहे तुमचा एकट्याचा. तुमच्या समूहाचा. संपूर्ण अखंड अस्तित्व म्हणजे परमेश्वर. तो तोडून वापरता येत […]