उत्कांती

एकदा मी एका कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो. कार्यक्रम संपायला रात्रीचे 12 वाजले. मी मित्राला, मला स्टेशनवर सोडायची विनंती केली. तो म्हणाला, एक दिवस कामाला नाही गेलास तर काय होईल? तू उद्या सकाळी पुण्याला जा. मी क्षणभर विचार केला व त्याला एक गोष्ट सांगितली, कोणे एके काळी पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव (अमिबा) होते. त्यांना अन्न मिळवण्या […]

सुसंवाद

स्वतःशी सुसंवाद असणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्यातील अधिक-उणेपणा, स्वभावातील खाचाखोचा आपल्याला माहीत असतात. मग त्या इतरांनी दाखवून दिल्यावर त्याचा राग येत नाही, त्यामुळे इतरांशी संवाद साधणे सोपे जाते. बुद्धी ही जर आपली व्यवस्थापक मानली तर ती इतरांशी संवाद साधत असते. पण जेव्हा ती अहंकाराच्या सल्ल्याने संवाद साधू लागते तेव्हा विसंवाद सुरू होतो. […]